कुंभनगरीतल्या पुजा-यांवर आयकर विभागाची नजर
कुंभनगरी नाशिकमध्ये अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजा-यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे आता आयकर विभागाने इथल्या पुजा-यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवलं आहे.
Sep 25, 2017, 08:50 AM ISTडॉक्टर्स आता इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर
कांदे व्यापाऱ्यांनंतर आता रोखीत व्यवहार करणारे आणि त्याच्या नोंदी न ठेवणारे डॉक्टर्स सध्या प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यानंतर कोचिंग क्लास आणि बांधकाम व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. गोपनीय सर्वेक्षणांअंतर्गत पन्नास कोटीच्यावर कर चुकवलेल्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे.
Sep 23, 2017, 10:19 AM IST