Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त
Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.
Jun 14, 2023, 02:32 PM IST'या' Tax Savings Schemes मध्ये तुम्ही करू शकता गुंतवणूक! पाहा किती मिळेल कर सवलत
Tax Saving Schemes: टॅक्स हा आपल्याला भरणं अनिवार्यचं असते परंतु अशाही काही स्किम्स आहेत. ज्यातून तुम्ही गुंतवणूक (Tax Saving on Investment) करताना तुमचा कर वाचवू शकता. तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही करून घेता येतो तेव्हा हे जाणून घ्या की तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या योजनांतून (Tax Saving Schemes in Marathi) कर वाचवू शकता?
Apr 23, 2023, 06:36 PM ISTIncome Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Jan 31, 2023, 09:39 AM ISTटॅक्स पेयर्स 8 लाख रुपयांपर्यंत इनकम टॅक्स वाचवू शकतात! जाणून घ्या
2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.
Jun 27, 2022, 04:37 PM IST