inaugurated development works

नितीन गडकरी यांची घराणेशाहीवर जोरदार टीका

आपली मुलं कधी राजकारणात येणार नाहीत आणि तिकीटही मागणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केलीय. ते अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे बोलत होते. 

Dec 19, 2017, 11:59 AM IST