in earning

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ पॉर्नस्टार

जगात पॉर्न व्यवसाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालतो. दरवर्षी सुमारे १५० बिलीयन डॉलरची उलाढाल या पॉर्न व्यवसायात होत असते. यात काम करणाऱ्या स्टारलाही भरगोस पैसे दिले जातात.

Feb 3, 2016, 10:43 PM IST