imtiaz ali movies

'बिग बींना लांबूनच नमस्कार, त्यांच्यासोबत काम करणार नाही...' इम्तियाज अलीचं विधान चर्चेत

Imtiaz Ali on not woking with Amitabh Bachchan : इम्तियाज अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 19, 2024, 02:00 PM IST

'चमकिला फार काही सभ्य नव्हता,' इम्तियाज अली यांनी स्पष्टच सांगितलं, 'त्याच्यात फार...'

दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी चित्रपटात अमरसिंग चमकिलाच्या (Amar Singh Chamkila) त्रुटी दाखवण्याचं महत्वही अधोरेखित केलं आहे. त्याच्यातील त्रुटी न दाखवता बदल केल्यास प्रेक्षक जोडले गेले नसते असंही त्यांनी सांगितलं. 

 

Apr 23, 2024, 04:39 PM IST

'तिची अदा करी, फिदा'; बॉलिवूड दिग्दर्शकांच्या लेकिवर खिळल्या नजरा

अभिनेत्रींच्या सौंदर्यालाही शह देणारी एक अशी सौंदर्यवती आहे 

Jun 22, 2022, 09:32 AM IST

मधुबाला यांचं भूत दिसावं ही 'या' दिग्दर्शकाची इच्छा, यासाठी रात्री...

मधुबाला यांच्या सौंदर्याच्या बाबतीत लिहिण्यात आलेला कोणताही शब्द कधीच अतिशयोक्ती ठरला नाही. 

Feb 14, 2022, 05:00 PM IST