imran khan on ipl

"BCCI अहंकारी झालं आहे, जर त्यांनी IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं नाही तर...", इम्रान खान यांचं मोठं विधान

Imran Khan on IPL: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) पाकिस्तानी क्रिकेटर्सना संधी दिली जात नसल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांनी नाराजी जाहीर केली आहे. इम्रान खान यांनी बीसीआयला (BCCI) फटकारलं असून ते आता फार अहंकारी झाल्याचं म्हटलं आहे. 

 

Apr 1, 2023, 01:01 PM IST