import

लष्करी सामुग्रीच्या आयातीत भारत पुन्हा पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली : भारत पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

Feb 24, 2016, 11:35 AM IST

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

Oct 6, 2015, 06:44 PM IST

भारताच्या निर्यातीत घट

भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.

Jun 16, 2015, 02:29 PM IST

केंद्र सरकारकडून चायनीज फटाक्यांना लगाम

चायनीज फटाक्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे. तामिळनाडूतील फटाका उद्योग यामुळे संकटात सापडला होता.  गेल्या महिन्यात तमिळनाडू येथील फटाका उद्योगांची बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीत बोलावली होती.

Sep 30, 2014, 05:39 PM IST