केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप
इंडियन मेडिकल असोसिएशनने संपाची हाक दिलेय. त्यामुळे देशभरातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2018, 09:52 PM ISTडॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य
आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे.
Jan 2, 2018, 03:19 PM IST