ileana dcruz 0

'...तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन', इलियाना डिक्रूजचे वक्तव्य

या मुलाखतीवेळी तिला 2024 या वर्षात तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस का? तुझे यावर्षीचे काही खास प्लॅन्स आहेत का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने भाष्य केले.

 

Jan 5, 2024, 08:35 PM IST

इलियाना डिक्रुजनं शेअर केला बाळाचा नवा फोटो; अभिनेत्री झाली भावूक

ileana d'cruz baby photo: अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही आपल्या हटके अभिनयासाठी आणि स्टाईलिंगसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. तिनं नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याचा नवा फोटो तिनं शेअर केला आहे.

Aug 9, 2023, 04:37 PM IST

Ileana D'Cruz शिवाय 'या' बॉलिवूड अभिनेत्री लग्न न करता झाल्या आई

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीविषयी घोषणा केली होती. इलियाही लग्नाआधीच आई झाल्यानं अनेकांनी तिच्या होणाऱ्या बाळाचा वडील कोण असा सवाल अनेकवेळा केला. इलियानं अखेर आता तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा चेहरा दाखवला आहे. त्यानंतर आता अशा सोशल मीडियावर चर्चा आहे त्या अभिनेत्रींची ज्या लग्न न करता आई झाल्या आहेत. 

Jul 17, 2023, 06:19 PM IST

बाळाचा बाप कोण? Ileana D'Cruz ने अखेर केला खुलासा, शेअर केला फोटो

Ileana D'Cruz's Boyfriends photo : इलियाना डिक्रुझनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा फोटो शेअर केला आहे. अखेर! आता इलियानाच्या चाहत्यांना तिच्या पार्टनरची एक झलक मिळाली आहे. तिनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 17, 2023, 10:53 AM IST

बेबी बंप फ्लॉन्ट करत ileana d'cruz नं शेअर केला मिरर सेल्फी

ileana d'cruz baby bump video:  अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही कायमच चर्चेत असते. तिच्या अदांनी आणि अभिनयानं ती चाहत्यांना कायमच घायाळ करताना दिसते, सध्या तिच्या बेबी बंपच्या नव्या व्हिडीओनं चाहत्यांना घायाळ करून सोडलं आहे. 

Jul 8, 2023, 11:26 PM IST

Mom To Be Soon: 'या' लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई, एकीनं तर लग्नाशिवाय...

Actress Who Are Mom To Be Soon: सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे सध्या गुडन्यूज देताना दिसत आहेत. त्यातून अनेक लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्री या आपलं बेबी बंपही सोशल मीडियावर फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 09:57 PM IST

कोण आहे तो? Ileana D'cruz च्या मिस्ट्री मॅनच्या फोटोची चर्चा... कधी उलगडणार गुपित?

Ileana D'cruz Mystery Man Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिची. ती आपल्या दिलखेचक अदाकारीनं सर्वांनाच घायाळ करताना दिसते. परंतु आता तिच्या मिस्ट्रीमॅनमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 

Jul 2, 2023, 07:32 PM IST

लग्नाआधी गरोदर असेलल्या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्रीमॅनसोबत फोटो शेअर

Illeana D'cruz Photo with Mystery Man: अभिनेत्री इलियाना डिक्रूज ही सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे. लग्नाची काहीच खबरबात नसताना इलियाना डिक्रुजनं आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती परंतु आता तिनं मिस्ट्रीमॅनसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Jun 3, 2023, 04:43 PM IST

Ileana D’Cruz : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ रुग्णालयात; देतेय गंभीर आजाराशी झुंज

 Ileana D’Cruz Hospitalised : इलियानानं रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या स्थितीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Jan 31, 2023, 11:32 AM IST

परीच्या ड्रेसमध्ये फोटोत बसलेली ही मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आणि गुगलच्या टॉप सर्चमध्ये असलेली ही स्टार तुम्हाला ओळखता येतेय का?

Jul 21, 2022, 02:48 PM IST

'या' गंभीर आजाराने Ileana D'Cruz ग्रस्त, अभिनेत्रिकडून धक्कादायक वक्तव्य...

चित्रपट उद्योगाची चमक पाहून आपल्या त्या फिल्मी दुनियेचे खूप आप्रुप वाटते. काही वेळेला आपल्याला ही असे आयुष्य जगावेसे वाटते.

Oct 20, 2021, 04:11 PM IST

'मासिक पाळी दरम्यान गर्लफ्रेंडला कसं सांभाळू?' फॅनच्या प्रश्नावर Ileana D'Cruz म्हणाली...

इलियाना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या फॅन्ससोबत कोणत्याही विषयांवर आपलं मत मांडते .

May 30, 2021, 07:56 AM IST

इलियानाच्या सवयीचा अजयला येतो राग

अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज यांनी 'बादशाहो' आणि 'रेड' मध्ये एकत्र काम केलयं.

Mar 17, 2018, 01:07 PM IST

मल्टीस्टारर ‘बादशाहो’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या आगामी बहुचर्चीत ‘बादशाहो’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

Aug 7, 2017, 07:23 PM IST