ileana dcruz latest news

Ileana D'Cruz शिवाय 'या' बॉलिवूड अभिनेत्री लग्न न करता झाल्या आई

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीविषयी घोषणा केली होती. इलियाही लग्नाआधीच आई झाल्यानं अनेकांनी तिच्या होणाऱ्या बाळाचा वडील कोण असा सवाल अनेकवेळा केला. इलियानं अखेर आता तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा चेहरा दाखवला आहे. त्यानंतर आता अशा सोशल मीडियावर चर्चा आहे त्या अभिनेत्रींची ज्या लग्न न करता आई झाल्या आहेत. 

Jul 17, 2023, 06:19 PM IST

बाळाचा बाप कोण? Ileana D'Cruz ने अखेर केला खुलासा, शेअर केला फोटो

Ileana D'Cruz's Boyfriends photo : इलियाना डिक्रुझनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलाचा फोटो शेअर केला आहे. अखेर! आता इलियानाच्या चाहत्यांना तिच्या पार्टनरची एक झलक मिळाली आहे. तिनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 17, 2023, 10:53 AM IST

''पोटातल्या बाळानं...'' बॉलिवूड अभिनेत्रीनं Baby Bump चा फोटो शेअर करत सांगितला गरोदरपणातला अनुभव

Ileana D'cruz Pregnancy: लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिनं सोशल मीडियावरून आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा (ileana D'cruz Baby Bump) केली होती. त्यानंतर आता तिनं आपल्या बेबी बंपचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून आपल्याला गरोदरपणातला त्रास तिनं सांगितला आहे. 

May 5, 2023, 08:10 PM IST