iit bombay news

IIT मुंबईत व्हेज-नॉनव्हेजसाठीच्या टेबलवरुन वाद, विद्यार्थ्याला 10000 रुपयांचा दंड

देशातली प्रतिष्ठित आयआयटी मुंबईत व्हेज आणि नॉनव्हेजच्या टेबलवरुन वाद निर्माण झाला आहे. आयआयटीच्या मेसमध्ये शाकाहारींसाठी असलेल्या टेबरवर मांसाहार खाला म्हणून एका विद्यार्थ्याला चक्क 10 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. 

Oct 3, 2023, 06:30 PM IST

बाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्

Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी. 

 

Aug 25, 2023, 09:13 AM IST

विद्यार्थ्याची जात विचारल्यास होणार कारवाई! IIT मुंबईकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

IIT Mumbai Guidelines: दर्शनने आपल्या आईला संस्थेच्या कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव असल्याचे सांगितले होते. फोन कॉल दरम्यान त्याने आपल्या आईला सहकारी विद्यार्थ्यांना त्याच्या जातीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांचे वागणे बदलले, असे सांगितले होते. 

Jul 31, 2023, 05:48 PM IST

Infosys फाऊंडरने IIT मुंबईला दान केले 315 कोटी; पास होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनोखी भेट

 इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर  एका माजी विद्यार्थ्याने नंदन नीलकेणी यांनी   IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. ते  IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.  माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.

Jun 20, 2023, 07:26 PM IST