iim graduates shark tank india

10 लाखांचे शूज घालून उद्योजक Shark Tank मध्ये पोहोचला, सर्व शार्क झाले अवाक; विनीता सिंग म्हणाली 'मूर्खपणा...'

26 वर्षीय देवांश आणि 27 वर्षीय अक्षय जैन हे आयआयएम अहमदाबादचे पदवीधर असून त्यांनी कल्चर सर्कलची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवर लक्झरी आणि डिझायनर कपडे, शूज, बॅग्ज आणि अॅक्सेसरीजची पुनर्विक्री करु शकतो. 

 

Jan 16, 2025, 06:02 PM IST