2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती
UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.
Nov 14, 2023, 06:09 PM ISTबँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज
FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Aug 19, 2022, 11:18 AM ISTStock to buy today | बजेटच्याआधी करा भरघोस कमाई; ट्रेडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 31, 2022, 08:37 AM ISTStock to buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; स्टॉक्सची यादी तयार
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 25, 2022, 08:56 AM ISTआता प्रत्येक मोबाईल ग्राहकांना मिळणार 'क्रेडिट कार्ड', या बँकेने सुरु केली सुविधा
अनेक प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळत नाहीये? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
May 17, 2018, 07:32 PM IST