Stock to buy today | बजेटच्याआधी करा भरघोस कमाई; ट्रेडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 31, 2022, 08:37 AM IST
Stock to buy today | बजेटच्याआधी करा भरघोस कमाई; ट्रेडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SIYARAM SILK MILLS, IDFC BANK, BEL, NAVA BHARAT VENTURES, NTPC, INDIAN HOTELS, OLECTRA GREEN, NACL IND, EIH ASSOCIATE, CIGNITI TECH, PNB, AU Small Finance, Infosys, KDDL, Indusind Bank, CRISIL, Happiest Minds, EIH Ltd, Chemplast Sanmar, Heranba Target या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY SIYARAM SILK MILLS 
TARGET 477 SL 430

BUY IDFC BANK 
TARGET 49 SL 46.20

BUY BEL TARGET 210 CE 
TARGET 14 SL 7.20

BUY NAVA BHARAT VENTURES 
TARGET 165 SL 115

BUY NTPC 
TARGET 160 DURATION 6 MONTHS

BUY INDIAN HOTELS 
TARGET 270 DURATION 9-12 MONTHS

BUY OLECTRA GREEN 
TARGFET 832 SL 777

BUY NACL IND 
TARGET 99 SL 93

BUY EIH ASSOCIATE 
TARGET 380 SL 350

BUY CIGNITI TECH 
TARGET 525 SL 500

BUY NAVA BHARAT VENTURES 
TARGET 165 SL 115

Buy PNB Gilts 
Target Rs 75 SL RS 61

Buy AU Small Finance 
Target Rs 1320 SL RS 1240

Buy Infosys 1700 CE 
Target Rs 65 SL RS 46

Buy KDDL 
Target Rs 1070 SL RS 1000

Buy Indusind Bank 
Target Rs 930 SL RS 890

Buy CRISIL 
Target Rs 3300 Duration 4 Months

Buy Happiest Minds 
Target Rs 1190 SL RS 1125

Buy EIH Ltd 
Target Rs 142 SL RS 133

Buy Chemplast Sanmar 
Target Rs 525 SL Rs 495

Buy Heranba 
Target Rs 745 SL RS 705

Buy KDDL 
Target Rs 1070 SL RS 1000