identify

भेसळयुक्त पीठाची ओळख 'या' पद्धतीने करा, कसं ते जाणून घ्या

सुपर मार्केटमध्ये मोठ मोठ्या बेसनाच्या गोण्या विकल्या जातात पण शुद्धतेबाबत कोणतीही गॅरंटी दिली जात नाही.

Mar 5, 2024, 05:50 PM IST
Narendra Dabholkar Killers have Finally Identify PT52S

Video | दाभोलकरांच्या खुन्यांची अखेर ओळख पटली, याबाबत काय म्हणाले वळसे पाटील पाहा

Video | दाभोलकरांच्या खुन्यांची अखेर ओळख पटली, याबाबत काय म्हणाले वळसे पाटील पाहा

Mar 20, 2022, 08:05 PM IST

ATM मधून काढलेल्या नोटा देखील असू शकतात बनावट, पैसे काढायला गेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

एटीएममधून काही भामटे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळा मार्ग वापरता आणि ते असे मार्ग असताता, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

Feb 17, 2022, 05:00 PM IST

सावधान! तुमच्या खिशातील ५०० ची नोट खोटी तर नाही ना? खरी नोट ओळखण्यासाठी व्हिडीओ पाहा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की ज्या 500 च्या नोटेमध्ये हिरवा पट्टी आहे ती आरबीआय गव्हर्नरची सहीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे ती बनावट नोट आहे. सत्य काय ते जाणून घ्या...

Dec 9, 2021, 12:53 PM IST

सणासुदीच्या काळात मिठाई विकत घेताना, या गोष्टींची काळजी घ्या

काही लोक सणांच्या वेळी त्यांच्या घरी मिठाई बनवतात किंवा बाहेरून खरेदी करतात.

Oct 21, 2021, 04:43 PM IST

बनावट रेमडेसिवीर कसे ओळखाल? तुमची फसवणुक टाळण्यासाठी हे वाचाच

सध्याच्या गंभीर परिस्थितीत तुम्हाला बनावट रेमडेसिवीरचा सामना करावा लागू नये. म्हणून माहिती घेणे गरजेचे आहे.

Apr 29, 2021, 08:14 AM IST

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. 

Sep 16, 2020, 05:00 PM IST
Mumbai How To Identify Hapus Mango PT2M26S

मुंबई : कसा ओळखाल हापूस आणि कर्नाटकी आंबा

मुंबई : कसा ओळखाल हापूस आणि कर्नाटकी आंबा

May 19, 2019, 11:15 PM IST
 Aurangabad Small Girl Maitre Can Identify And Read With Close Eyes PT4M32S

औरंगाबाद | डोळे बंद करुन पेपर वाचण्याची किमया

औरंगाबाद | डोळे बंद करुन पेपर वाचण्याची किमया
Aurangabad Small Girl Maitre Can Identify And Read With Close Eyes

Mar 3, 2019, 04:20 PM IST

शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांना ओळखणे झाले कठीण

शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कळेनासा झालाय. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांच पूजन करण्यात आले. मात्र, यातले भगतसिंग कोण, असा प्रश्न पडला. 

Mar 24, 2016, 02:53 PM IST

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...

Oct 28, 2014, 08:36 AM IST