बँकेच्या ATM,चेक बुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात मोठा बदल, नवीन नियम उद्यापासून लागू होणार
ICICI Bank Alert: ICICI Bank च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, 1 ऑगस्टपासून बँकेने आपल्या रोख व्यवहार, एटीएम इंटरचार्ज आणि चेक बुक शुल्काचे दर बदलले आहेत.
Jul 31, 2021, 08:48 AM IST