भारत OUT! 'हे' दोन संघ खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल; सामन्याची तारीखही ठरली
WTC Final 2025: सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Jan 5, 2025, 11:44 AM ISTENG vs SL : श्रीलंकेने केला इंग्लंडचा 'करेक्ट कार्यक्रम', इंग्रजांना दिली खोलवर जखम
WTC 2024-25 Points Table : ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. पण श्रीलंकेने अखेरच्या सामन्यात इंग्लंडला खोलवर जखम दिलीये.
Sep 9, 2024, 09:27 PM ISTICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!
ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!
Jun 11, 2023, 06:07 PM ISTWTC Final 2023 : 4 वर्षानंतर मिटला अनुष्का आणि रितिकामधील वाद? दोघींचा एकत्र फोटो होतोय व्हायरल
WTC Final 2023 : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजहेद यांचा फोटो व्हायरल होतोय.
Jun 8, 2023, 05:38 PM ISTWTC Final: 10 वर्षाचा वनवास! हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?
7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) खेळली जाणार आहे, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. त्यामुळे हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक? असा सवाल आहे.
Jun 4, 2023, 11:51 PM ISTWTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती
ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Jun 3, 2023, 05:28 PM ISTICC WTC Final : तारीख जाहीर, जागाही ठरली... 'या' दिवशी रंगणार फायनलचा थरार!
ICC WTC Final 2023 : न्यूझीलंडने 2021 मध्ये साउथेम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कसोटीचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता.
Feb 8, 2023, 03:57 PM ISTकोहलीच्या हट्टीपणाचा परिणाम पराभवाच्या स्वरूपात भारताने भोगला!
T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला.
Nov 1, 2021, 10:43 AM IST'हा' लाजिरवाणा विक्रम भारताची पाठ सोडेना!
हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.
Nov 1, 2021, 09:28 AM ISTT20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.
Nov 1, 2021, 08:46 AM ISTWTC Final 2021: ... आणि शमीच्या जाळ्यात अडकला 'The Big Man'
मोहम्मद शमीनं आपल्या मास्टरप्लॅननुसार किवीच्या फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवलं.
Jun 23, 2021, 11:20 AM ISTICC WTC Final: भर मैदानात Mohammed Shami असा आला की, सर्वांना हसू अनावर
भर मैदानात शमीला असं पाहून सगळ्यांना हसू अनावर...
Jun 22, 2021, 09:50 PM ISTICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...
टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या.
Jun 21, 2021, 06:29 AM IST