icc womens world cup 0

Pakistan Super League: 20 वर्षाची पोरगं अन् 160 ची स्पीड, पाकिस्तानला मिळाला नवा 'शोएब अख्तर'

PSL 2023: इहसानुल्लाहने (Ihsanullah) क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या (Multan Sultan VS Quetta Gladiators) सामन्यात या गोलंदाजाने केवळ 12 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

Feb 19, 2023, 05:52 PM IST

भारत-पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भिडणार, ICC कडून तारखेची घोषणा

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आयसीसी महिला वनडे विश्वचषक खेळवला जाणार असून या सामन्यात भारत-पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

Oct 3, 2022, 11:09 PM IST

आता, रविवारी टीम इंडिया भिडणार यजमान इंग्लंडला!

सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं दिमाखात 'महिला क्रिकेट वर्ल्ड कप'च्या फायनलमध्ये धडक मारली. २००५ नंतर भारतानं पहिल्यांदाच फायनल गाठण्यात यश मिळवलं. आता भारताचा फायनलमध्ये यजमान इंग्लंडशी मुकाबला असेल. 

Jul 21, 2017, 09:35 AM IST