icc news

टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण

ICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.

Jun 19, 2024, 03:42 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांची खैर नाही, कठोर नियम लागू

ICC T20 World Cup : येत्या जून महिन्यात आयसीसी टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ही स्पर्धा 2 जूनला सुरु होणार असून 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आयसीसीने एक नवा नियम लागू केला आहे.

Mar 15, 2024, 07:47 PM IST

टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू

ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे. 

 

Dec 6, 2023, 04:53 PM IST

ICC ची मोठी कारवाई! वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी घातली आहे. सॅम्युअल्सने आपल्या 18 वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 300 हून अधिक सामने खेळले. 2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सॅम्युअल्स 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. 

 

Nov 23, 2023, 02:10 PM IST