ic 814 the kandahar hijack controversy

'कंधार हायजॅक'च्या पत्रकार परिषदेत विजय विर्माने उघडपणे मागितली 'या' अभिनेत्रीची माफी

Vijay Verma apologised Pooja gor : मुंबईला झालेल्या पत्रकार परिषदेत विजय वर्मा, दिया मिर्झा, पूजा गौर, नसीरुद्दीन शाह, पत्रलेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उपस्थिती लावली.

Sep 3, 2024, 08:30 PM IST

IC 814 The Kandahar Hijack Controversy : विमान हायजॅक करणाऱ्यांना हिंदू नावं का? सोशल मीडियावर संताप

Anubhav Sinha च्या IC 814 Kandahar Hijack वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. मुस्लिम अपहरणकर्त्यांची नावे हिंदू का दाखवण्यात आली? काय आहे यामागचं कारण? 

Sep 2, 2024, 11:05 AM IST