Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल
Tech Sector Layoff : जागतिक आर्थिक मंदीमुळं सध्या संपूर्ण जगातील नोकऱ्या संकटात आल्या असून, काही विशिष्ट क्षेत्रांवर याचा अधिकाधिक परिणाम होताना दिसत आहे.
Sep 6, 2024, 10:00 AM IST
37 Lakh Rupees Per Day पगार घेते ही भारतीय व्यक्ती
Rs 11 Crore 25 Lakhs Per Month: जगातील सर्वात श्रीमंत सीईओंपैकी एक ते आहेत.
Nov 20, 2023, 04:13 PM IST15 वर्षांपासून रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीनला खेचले कोर्टात; म्हणतो, "माझा पगार..."
IBM Employee Sues Company : जर एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून रजेवर असेल आणि कंपनीने पगार न वाढवल्याचा आरोप करत त्याने कोर्टात धाव घेतली असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल काय? मात्र असाच काहीसा प्रकार आयबीएम कंपनीतील एका कर्मचाऱ्याने केला आहे
May 16, 2023, 05:01 PM ISTLayoff: कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का! आता 'या' कंपनीनं 3 हजार 900 जणांना दिला नारळ...
IBN Layoff: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचा ट्रेण्ड आला आहे. त्यातून सध्या सगळ्या कर्मचाऱ्यांवरच टांगती तलवार आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून नोकरकपातीचा ट्रेण्ड सुरू झाला आहे त्यामुळे अख्ख्या जगात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Jan 26, 2023, 01:49 PM ISTभारतीय IT कंपन्यांचा जगात दबदबा; TCS ने रचला मोठा इतिहास
TCS 2nd most valuable IT services brand globally : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही जगातील IT सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
Jan 27, 2022, 09:55 AM ISTIBMचा जगातला सगळ्यात लहान कॉम्प्यूटर, किंमत फक्त ७ रुपये
आयबीएम या कंपनीनं जगातला सगळ्यात छोटा कॉम्प्यूटर बनवण्याचा दावा केला आहे.
Mar 21, 2018, 10:46 PM IST`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू
आयटी क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या `आयबीएम` या संस्थेनं कामगार कपातीचा निर्णय घेतल्यानं उद्योग क्षेत्राला एकच धक्का बसलाय.
Feb 14, 2014, 09:52 PM IST