ibm off campus

Layoff: कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का! आता 'या' कंपनीनं 3 हजार 900 जणांना दिला नारळ...

IBN Layoff: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचा ट्रेण्ड आला आहे. त्यातून सध्या सगळ्या कर्मचाऱ्यांवरच टांगती तलवार आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून नोकरकपातीचा ट्रेण्ड सुरू झाला आहे त्यामुळे अख्ख्या जगात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

Jan 26, 2023, 01:49 PM IST