ias puja khedkar controversy

IAS पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल,पोलिसांशी घातली हुज्जत

आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामधे त्या मेट्रो अधिकारी आणि पोलीसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत. 2022 मधील ही घटना असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. 

Jul 16, 2024, 01:24 PM IST

लालदिवा ते खोटे दिव्यांग प्रमाणपत्र...पूजा खेडकरांच्या कारकिर्दीचा पाढा वाचला जाणार; पोलीस महासंचालकांनी मागवला अहवाल

IAS Pooja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला आहे.

Jul 16, 2024, 10:09 AM IST

खेडकरांचा पाय आणखी खोलात! व्हायरल व्हिडीओनंतर IAS पूजाच्या आईवर पोलिसांची मोठी कारवाई

IAS Puja Khedkar Controversy: आयएएस पूजा यांच्या आईचा वाद घालतानाचा एक जुना व्हिडीओ बाहेर आला.त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. 

Jul 13, 2024, 08:21 AM IST

आधी लाल दिवा आणि आता OBC सर्टिफिकेट; पुणेकर IAS पूजा खेडकरची नोकरी धोक्यात?

IAS Puja Khedkar Controversy:  ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतोय.

Jul 11, 2024, 10:18 AM IST