iaf c 130j aircraft

भारतीय वायूसेनेच्या कामगिरीला सलाम, सूदानमध्ये अंधारात विमान उतरवत भारतीयांचे प्राण वाचवले, पाहा Video

Sudan Crisis : सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु असून तिथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलं जात आहे. 

Apr 29, 2023, 10:45 PM IST