i want to talk

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकने केलं ऐश्वर्याचं कौतुक, घटस्फोटांच्या चर्चांना पूर्ण विराम!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाच्या निमित्ताने पत्नी ऐश्वर्या रायचे कौतुक केलं आहे. 

Nov 25, 2024, 02:15 PM IST

अभिषेक बच्चनच्या I want to talk सुपडा साफ, कलेक्शन लाखांवर

अभिषेक बच्चनचा 'आई वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नुकताच रिलीज झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करताना दिसत नाहीये. 

Nov 24, 2024, 01:19 PM IST

'फार झालं, आता मला अजून....,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली. 

 

Nov 19, 2024, 07:13 PM IST

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

Abhishek Bachchan Says I Want To Talk : ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चन म्हणतोय, 'मला काही तरी बोलायचंय!'

Oct 23, 2024, 06:26 PM IST