Punch, Swift सर्व पिछाडीवर; ग्राहकांनी दणक्यात खरेदी केली 'ही' कार
जुलै महिना ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी फार चांगला राहिला नाही. अनेक कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळाली. तर काहींमध्ये थोडीशी वाढ झाली.
Aug 6, 2024, 03:20 PM IST
आता फक्त Alexa नाही तर गाडीही आवाजाने होणार स्टार्ट; सेफ्टी फिचर्स पाहून थक्क व्हाल, किंमत फक्त...
Hyundai CRETA Launched: आज हुंडाईने भारतीय बाजारपेठेत नवी क्रेटाचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. जाणून घेऊया किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Jan 16, 2024, 02:39 PM ISTकार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या
Hyundai Kia Car Recall : तुमच्याकडे ह्युंडई किंवा कियाची कार आहे का? सावध व्हा, पाहा परत मागवलेल्या मॉडेलचीच कार तुमच्याकडे नाही ना...
Sep 29, 2023, 11:52 AM IST
बाजारात दाखल झाली स्वस्त एसयुव्ही; CRETA, KIA ला जोरदार टक्कर; किंमत फारच कमी, फिचर्सही दमदार
Citroen C3 Aircross ने एकूण तीन व्हेरियंट सादर केले आहेत. याशिवाय ही एसयुव्ही 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
Sep 16, 2023, 01:23 PM IST
Tata च्या 'या' कारने Hyundai Creta कडून खेचून घेतला पहिला क्रमांक! एप्रिलमध्ये जबरदस्त विक्री; Venue ही स्पर्धेतून बाहेर
Best Selling SUV In April 2023: एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या SUV मध्ये Tata Nexon ने पहिला क्रमांक मिळवला आहे. यासह Tata Nexon ने Hyundai Creta कडून पहिला क्रमांक काढून घेतला आहे. यासह Venue कारही मागे पडली आहे. जाणून घ्या भारतात कोणत्या एसयुव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.
May 14, 2023, 06:19 PM IST
Second Hand मार्केटमध्ये या गाड्यांना मोठी मागणी, देखभाल खर्चही परवडणारा
Second Hand Car Market: काही जण नवीन ऐवजी जुनी कार घेणे पसंत करतात. नुकताच, जुन्या कारशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेकंड हँड कारची यादी नमूद करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.
Nov 27, 2022, 04:08 PM ISTTop SUV: टाटाची ही गाडी पुन्हा नंबर वन, Maruti Brezza कितव्या स्थानावर जाणून घ्या
देशात दर महिन्याला ऑटो क्षेत्रातील गाड्यांच्या विक्रीचा आकडा समोर येतो. यावरून देशभरातील ग्राहकांची पसंती कोणत्या गाडीला आहे, याबाबत कळतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मारुति ब्रेझा (Maruti Brezza) विक्रीत अव्वल स्थानी होती.
Nov 4, 2022, 03:54 PM ISTतुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट
देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 18, 2022, 05:21 PM ISTMaruti Suzuki Grand Vitara: बहुप्रतिक्षित मारुति ग्रँड विटारा उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
Maruti Grand Vitara Launch : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्ही अखेर भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून ही कार होणार खरेदीसाठी उपलब्ध.
Jul 19, 2022, 04:07 PM ISTभारतातील विक्रमी खपाच्या टॉप १० कार
Aug 24, 2017, 07:07 PM ISTऑन द रोड्स: हुंदई क्रेटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 12:26 PM IST