hypertension

धक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर

Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही. 

Jun 9, 2023, 11:00 AM IST

High BP Home Remedies: 'या' घरगुती उपायाने औषधांशिवाय हाय बीपी ठेवता येईल नियंत्रणात

High BP Home Remedies: हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कसा कमी करायचा ते जाणून घेऊया. 

May 17, 2023, 09:31 AM IST

World Hypertension Day 2023 : हाय बीपीनं जीवाला धोका; मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा काय संबंध?

World Hypertension Day 2023 : हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबा. आजकाल चार जणांपैकी एकाला हाय बीपीचा त्रास असतो. हाय बीपीमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो हृदय आणि किडनी निकामा होण्याची भीती असते. 

May 17, 2023, 08:38 AM IST

Salt Side Effect : जेवणात 'वरून मीठ' घेता? तर थांबा! जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम जाणून बसेल धक्का

Side Effect of Taking Too Much Salt : मीठाशिवाय जेवणाला चव नसते. कधी जेवणात मीठ कमी होतं तर कधी जास्त...जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जास्त मीठ खायची सवयच (Side Effects Of Consuming Too Much Salts) असते. तुम्हालाही अशी सवय आहे मग थांबा आधी ही बातमी वाचा...

Mar 17, 2023, 02:35 PM IST

High Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack

High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

Sep 30, 2022, 12:13 PM IST

Hypertension च्या रूग्णांनी 'या' गोष्टींचं जरूर पालन करावं

हायपरटेन्शनला प्रतिबंध आणि त्यावर उपचार करण्यासाठी खालील गोष्टी पाळा

Jun 16, 2022, 02:50 PM IST

ओमायक्रॉनचं संक्रमण झालेल्या रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

ओमायक्रॉनचं संक्रमण झालं मात्र त्यामुळे मृत्यू नाही, पण मग मृत्यू नेमका कशामुळे झाला पाहा डॉक्टर काय म्हणाले....

Dec 31, 2021, 06:55 PM IST

हा आजार मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे, दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू

असा एक आजार आहे की  मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.  

Jul 27, 2021, 06:49 AM IST

हायपरटेन्शनग्रस्त रूग्णांनी या गोष्टींचं अवश्य पालन करावं

हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर त्रास मानला जातो.

Jul 2, 2021, 03:16 PM IST

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी या '६' पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करावा !

काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहतो.

May 17, 2018, 10:20 AM IST

.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर

ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.

Dec 16, 2017, 07:30 PM IST