hyderabad news today

ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी...'

Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. 

Mar 11, 2024, 02:57 PM IST

'आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,' मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी

हैदराबादमध्ये सोमवारी 14 वर्षाच्या मुलाने 35 व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. इमारतीवरुन उडी मारण्याआधी मुलाने आपला आईला मेसेज पाठवत छोट्या भावाची काळजी घेण्यास सांगितलं. 

 

Sep 27, 2023, 12:43 PM IST