husband murder for lover

पतीच्या छातीवर बसून दाबला गळा, नंतर सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या अन्...; पत्नीचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले

कानपूरमध्ये शबानाच्या नावाच्या महिलेने आपल्या 20 वर्षांनी लहान प्रियकरासाठी पती आबिदची हत्या केली. शबानाने पतीच्या छातीवर बसून त्याला गळा दाबला. 

 

Jan 24, 2025, 07:09 PM IST