husband and wife

सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...

Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...

Sep 23, 2024, 01:25 PM IST

Chanakya Niti: नवरा-बायकोच्या वयामध्ये 5 ते 7 वर्षांचा फरक का असतो?

अनेकदा भारतीय कुटुंबांमध्ये आजही लग्नासाठी मुलगी आणि मुलगा यांच्यात वयाचे अंतर असते. 

Aug 25, 2024, 12:05 PM IST

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?

Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

May 8, 2024, 04:00 PM IST

Relationship Tips : तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खुश आहे की नाही? कसं ओळखाल?

Relationship Tips in marathi: कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम असेल तर ते नातं जास्त काळ टिकते. जर असे नसेल प्रेमाचा नातं जास्त टिकत नाही. हेच नातं अधित सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचं आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुमचा जोडदार काही कारणांमुळे खुश नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 

Jan 19, 2024, 03:47 PM IST

पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Dec 12, 2023, 03:29 PM IST

नवरा घरी नसला की बायको काय करते?

Trending news  : नवरा कामानिमित्त जेव्हा घराबाहेर जातो तेव्हा घरी बायको काय काय करते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले. 

Nov 18, 2023, 05:57 PM IST

Chanakya Niti : पती-पत्नीची नातं सात जन्म टिकेल, फक्त लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी

Husband Wife Relationship : आज काल पती पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडण होतात. त्यामुळे तुमचं नातं सात जन्म टिकाव असं तुम्हाला वाटत असेल तर अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य तीन गोष्टीवर आवर्जून करायला सांगितली आहे. 

Oct 1, 2023, 12:05 PM IST

चाणक्य नितीः पतीने बायकोजवळ 'या' 4 गोष्टी कधीच बोलू नये!

चाणक्य नितीः पतीने बायकोजवळ 'या' 4 गोष्टी कधीच बोलू नये!

Sep 10, 2023, 05:53 PM IST

मी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव

Mumbai Crime News: एका महिलेने आपल्या पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे. 

Aug 24, 2023, 01:58 PM IST

Chanakya Niti : पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!

पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!

Jul 12, 2023, 11:02 PM IST

वडिलांनी लेकीचे नको ते फोटो पाहिले अन् तिथेच जीव सोडला, मुलीच्या पतीनेच...

Husband Upload Nude Photo Of Wife: बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी लेकीचे न्यूड फोटो पाहिले आणि त्या धक्क्यांनी त्या हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले 

Jun 10, 2023, 03:43 PM IST

तिला भेटायचे असेल तर...; पतीनेच फेसबुकवर पत्नीचे न्यूड फोटो टाकले अन् लोकेशनही दिले

Husband Upload Wifes Nude Photo On Facebook : पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल

Jun 9, 2023, 11:57 AM IST

Ideal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?

IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं. 

 

Jun 3, 2023, 10:59 AM IST

'एक तेरा, एक मेरा...' सरकार लाँच करतंय पतीपत्नीमध्ये घरकामाची समसमान वाटणी करणारं App

सध्याच्या महागाईच्या जमान्यात जवळपास प्रत्येक घरात पती-पत्नी हे नोकरी करणारे असतात. पण यामुळे घरातील कामांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एक अॅप येणार आहे. 

May 22, 2023, 05:00 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x