husband and wife suicide

Chanakya Niti : पती-पत्नीची नातं सात जन्म टिकेल, फक्त लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी

Husband Wife Relationship : आज काल पती पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडण होतात. त्यामुळे तुमचं नातं सात जन्म टिकाव असं तुम्हाला वाटत असेल तर अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य तीन गोष्टीवर आवर्जून करायला सांगितली आहे. 

Oct 1, 2023, 12:05 PM IST

किटकनाशके पिऊन बायकोने स्वतःला संपवले, घाबरलेल्या पतीने उचललं भयंकर पाऊल

Husband And Wife Suicide: एका क्षुल्लक वादातून पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही धक्कादायक पाऊल उचललं आहे. 

Aug 14, 2023, 01:04 PM IST

दोन घडीचा डाव! लग्नाच्या पाच महिन्यांतच पत्नीपाठोपाठ पतीचा टोकाचा निर्णय, कारण काय?

Gondiya Husband Wife Death News: गोंदियात पत्नीपाठोपाठ पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 3, 2023, 04:55 PM IST