मुंबई: भरल्या संसारात पॉर्नमुळे खोडा, पत्नीची न्यायालयात धाव
दोघांच्या नात्यात अचानक अंतर पडायला लागले. तो तीच्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधासाठी दबाव टाकू लागला. आता तर त्याचे वागणे इतके बिघडलेय की तिने थेट सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.
Feb 17, 2018, 03:17 PM IST