क्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.
Oct 6, 2013, 07:05 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण साधणार काय?
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला
राजकीय पक्षांची स्टंटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला
काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..
Oct 6, 2013, 02:07 PM ISTअजित दादांचं आत्मक्लेश उपोषण संपलं
कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीस्थळी सकाळपासून सुरु केलेलं आत्मक्लेश उपोषण अजित पवार यांनी सोडलं. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.
Apr 14, 2013, 07:56 PM ISTगोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा
राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.
Apr 2, 2013, 12:09 AM ISTसुपरस्टार रजनीकांतवर उपोषणाची वेळ
सुपरस्टार रजनीकांतवरच उपोषण करण्याची वेळ आली आहे. मात्र, हे उपोषण त्यांने लावण्यात येणाऱ्या कराच्याविरोधात सुरू केलंय.
Jan 8, 2013, 12:18 PM ISTमहाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.
Oct 23, 2012, 10:06 AM IST'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल
अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
Dec 26, 2011, 11:22 AM ISTअण्णांची प्रकृती बिघडली
उत्तरेत कडाक्याची थंडी पडल्यामुळे अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून मुंबईमध्ये उपोषण करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु, महाराष्ट्रातही हवामान बदललं आहे आणि थंडी वाढली आहे. यामुळे अण्णांची तब्बेत बिघडली आहे.
Dec 24, 2011, 10:25 PM ISTएमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं
लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय.
Dec 20, 2011, 01:48 PM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM ISTकापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.
Nov 21, 2011, 07:30 AM IST