hsmhg

'होणार सून..' मध्ये होणार सरू मावशीचं लग्न

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका होणार सून मी ह्या घरची मधील सरू मावशीचं लग्न पुढच्या आठवड्यात बघायला मिळणार असून तिचा जुना मित्र प्रद्युम्न उर्फ पप्पूशी लग्न होणार आहे. 

Dec 7, 2015, 08:12 PM IST