hsc result

पाहा, बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा. 

May 30, 2017, 12:06 PM IST

बारावीच्या परिक्षेचा आज निकाल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

May 30, 2017, 07:50 AM IST

१२वीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाची घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे. 

May 29, 2017, 04:14 PM IST

बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर अचूक टाका.

May 25, 2016, 01:51 PM IST

१२ वीचा निकाल उशिरा लागणार?

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा उशिरा लागण्याची शक्यता आहे. 

Mar 1, 2016, 01:20 PM IST

बारावी निकाल: मुलींनी मारली बाजी, इथे पाहा निकाल

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा  हा सर्वाधिक निकाल आहे.

May 27, 2015, 01:44 PM IST

राज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी  मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे. 

May 27, 2015, 08:44 AM IST

बारावीचा निकाल २७ मे रोजी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची  परीक्षा पार पडली होती. 

May 25, 2015, 06:22 PM IST

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.

May 25, 2012, 02:20 PM IST

बारावीचा निकाल जाहीर, मुलींची सरशी

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली . बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.

May 25, 2012, 01:32 PM IST