hrithik roshan saba azad marraige

शुभमंगल सावधान! लवकरच हृतिक रोशन अडकणार लग्नबंधनात?

हृतिक रोशन  (Hrithik Roshan Marriage) आणि सबा आझाद त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत. दोघंही अनेकदा फॅमिली फंक्शन आणि अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात, आता या कपलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Mar 3, 2023, 03:01 PM IST