hrithik roshan and saba azad latest photo

हृतिक आणि सबाच्या रोमॅण्टिक फोटोवर पहिल्या पत्नीची कमेंट पाहून नेटकरी का वैतागले?

Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांच्या या फोटोवर चक्क सुझॅन खाननं कमेंट केली आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Aug 10, 2023, 04:45 PM IST