पावसाळ्यात अशी घ्या दातांची काळजी...
पावसाळ्यात दंत रोग होण्याची संभावना अधिक असते. त्यामूळे आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दाताचा ब्रश बदलने आणि दररोज दात साफ करणे आवश्यक आहे
Aug 5, 2017, 03:41 PM ISTभारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १
अभिनेता भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १... हो गोविंदा नंबर वन कसा आहे.
Feb 27, 2017, 12:24 AM ISTसेल्फी काढणारी ही व्यक्ती तुम्ही ओळखली का?
महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक उच्चपदस्थ व्यक्ती चक्क सेल्फी काढत असल्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
Aug 4, 2016, 04:56 PM ISTफक्त २ मिनिटात जाणून घ्या, टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत कशी पोहोचेल?
ट्वेन्टी २० वर्ल्ड कप स्पर्धा खुपच रोमांचक स्थिती आली आहे. सोमवारी बांगलादेश हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारत चौथ्या नंबरवर घसरला आहे.
Mar 23, 2016, 08:23 PM ISTबहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!
तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...
Jan 21, 2016, 09:28 AM ISTदारू सोडवण्याचे सोपे उपाय
दारू हा विषय आजकाल दुर्देवाने तरूणांमध्ये फॅशनच्या स्तरावर पाहिला जातो, मात्र दारू ही शरीरासाठी सर्वात घातक आहे. दारू पिण्याची सवय पडली तर ती सोडवणे अत्यंत कठीण आहे. दारूमुळे एक व्य़क्ती नाही तर संपूर्ण परिवार उध्वस्त होण्याची वेळ येते.
Jan 20, 2016, 10:53 AM ISTतुमच्या मोबाईलवर 'नको असलेले मार्केटिंग कॉल' असे बंद करा
तुम्ही अनेक वेळा कामात असतात, आणि तुम्हाला मोबाईलवर मार्केटिंगचे कॉल हैराण करतात. "मै इस-इस कंपनी सें बात कर रहा हूँ", सारखे हे कॉल असतात, आपल्याला नाही म्हणायलाही वेळ नसतो.
Sep 30, 2015, 06:46 PM ISTव्यापाऱ्यांच्या बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:51 PM ISTएटीएम शुल्क टाळण्यासाठी काही उपाय
एटीएम वापरावर मर्यादा आल्याने जास्त वेळा वापर झाल्यास ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
Dec 2, 2014, 11:07 PM ISTमिरजेमध्ये गॅस्ट्रोची लागण..चौकशी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:48 AM ISTसावधान! ई-कचरा आरोग्याला घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:39 PM ISTगरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?
जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
Jul 4, 2014, 04:35 PM ISTबदलत्या हवामानात कशी घ्याल डोळ्यांची काळजी
सध्या नवी दिल्लीत डॉक्टर त्वचेसंबंधीत असलेले त्रास आणि त्याची स्वच्छता कशी ठेवता येईल यावर लक्ष देत आहेत. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे आजार आणि रोग पसरले जातात. म्हणून या बदलत्या हवामानात डोळ्यांची काळजी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
Jun 20, 2014, 08:30 PM IST