how to reduce blood sugar instantly

Blood Suger नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, कधीच भासणार नाही औषधांची गरज

Diabetes Tips : मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी उपचार नाही. पण जर तुम्ही ते नियंत्रणात ठेवले तर तुम्ही सामान्य जीवन जगू शकता. यासाठी कोणत्या टीप्स फॉलो कराव्यात ते जाणून घ्या... 

Jan 13, 2024, 03:23 PM IST