पाच तासांपेक्षा कमी झोप किती धोकादायक? जाणून घ्या साईड इफेक्ट्स
Health News : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की मनुष्याने दिवसातून किमान आठ तासांच झोप पूर्ण करायला हवी. पण खरंच आठ तासांची झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे का?
Apr 8, 2024, 03:40 PM ISTतुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?
Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.
Feb 16, 2024, 05:30 PM ISTPurpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTSleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय
आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.
Mar 18, 2023, 06:43 PM ISTरात्री झोप येत नाही? करा हे घरगुती उपाय, लागेल शांत झोप
रात्री नीट झोप न घेतल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, रात्री झोप येत नसेल तर करा या गोष्टी
Aug 21, 2022, 08:54 PM ISTSleep Disorder: रात्री शांत झोप लागत नाही का? या खास टिप्स ठरतील लाभदायी
झोप आयुष्यातील परम सुख आहे असं म्हटलं जातं. कारण दिवसभर काम आणि मानसिक ताणताणवांना सामोरं गेल्यानंतर रात्रीची झोप महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागल्यानंतर येणारा दिवस उत्साहात जातो.
Aug 21, 2022, 12:52 PM IST