how to control bad cholesterol

'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती शिरा करतील उघड, औषधाशिवाय खराब कोलेस्ट्रॉलपासून मिळेल आराम

Herbs For High Cholesterol : आयुर्वेदात असे अनेक औषधी वनस्पती आहे ज्यांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजारात आराम मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. आयुर्वेदात असे 5 औषधी वनस्पती आहेत ज्यांच्या सेवनातून खराब कोलेस्ट्रॉलवर उपचार करता येतो, असं आयुवर्देत तज्ज्ञांनी सांगितलंय. 

 

 

Jun 2, 2024, 04:43 PM IST

'ही' लाल चटणी नसांमधील Bad Cholesterol बाहेर काढेल; घरच्या घरी अशी करा तयार

आपल्या शरीरात चांगल आणि खराब असे दोन कोलेस्ट्रॉल असतं. जेव्हा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं तेव्हा हृदयाशीसंबंध आजार होता. त्यामुळे शरीरातील हे Bad कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी घरगुती लाल चटणी फायदेशीर ठरते. 

 

May 25, 2024, 08:15 AM IST

Cholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...

 Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात.  खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Jun 7, 2023, 03:21 PM IST

Bad Cholesterol मुळे त्रासला आहात, हे Ayurvedic Tips वापरून पाहा

Bad Cholesterol ची समस्या आहे, 'या' आयुर्वेदीक उपायांनी होईल दुर

 

Nov 21, 2022, 10:42 PM IST