house prices

मेट्रो प्रकल्प अधिभार; मुद्रांक शुल्कात वाढ, घरांच्या किंमतही वाढणार

Metro project surcharge : राज्यात चार प्रमुख शहरांत मेट्रो प्रकल्पाचे (Metro project ) काम सुरु आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात ( stamp duty) वाढ होण्याची शक्यता आहे.  

Feb 15, 2022, 11:53 AM IST

महागाईचा झटका, आता घरे खरेदी महागणार

 Inflation hits home buying : महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होणार आहे. घरांची किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  

Jan 25, 2022, 10:25 AM IST

Budget 2022: गृहनिर्माण क्षेत्राला बूस्ट मिळण्याची शक्यता; हे निर्णय झाल्यास घरे होणार स्वस्त

Budget 2022: गृहनिर्माण क्षेत्राला बूस्ट मिळण्याची शक्यता; हे निर्णय झाल्यास घरे होणार स्वस्त

Jan 18, 2022, 10:42 AM IST

जीएसटीमुळे घरे महाग होण्याची भीती

मध्यरात्री लागू होत असलेल्या जीएसटीमुळे तुमच्या स्वप्नातलं घर महाग होण्याची भीती व्यक्त होतेय. 

Jun 30, 2017, 06:58 PM IST