hosur

Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!

Tata iPhone Manufacture: टाटा लवकरच आयफोनसोबतच आयफोनच्या कव्हरचीही निर्मिती करणार असल्याची शक्यता आहे. लवकरच टाटा त्याची निर्मिती सुरू करणार आहे.

Nov 29, 2023, 01:04 PM IST

बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी

बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.

Feb 13, 2015, 09:53 AM IST