host

'या' सुंदर अ‍ॅंकरला भारताने पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असं काय घडलं?

Zainab Abbas Controversy:झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे. 
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे. तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत. झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे. यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले. 

Oct 9, 2023, 05:08 PM IST

India vs Pakistan: भारत-पाकमध्ये रंगणार टेस्ट सिरीज? पाहा कुठे आणि कधी!

आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम एका खास टेस्ट सामन्यासाठी एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

Sep 28, 2022, 09:29 AM IST

बाळासमोर हुक्का? भारती सिंग बरीये ना, चाहत्यांचा संतप्त सवाल

तिच्या बाळाचे तिने बेबी फोटोशूट केले आहे. 

Jul 25, 2022, 04:47 PM IST

संस्कारी बहूचं बोल्ड फोटोशूट पाहून चाहते घायाळ; अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज ठरतोय चर्चेचा विषय

पूलमधला तिचा तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Jul 17, 2022, 11:10 PM IST

नरेंद्र मोदींच्या बाहुबली नेतृत्वाला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या मोर्चाची आखणी सुरू? काय घडतंय दिल्लीत वाचा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बँनर्जींच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणारे प्रशांत किशोर लोकसभा निवडणूका 2024 साठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात व्यस्त झाले असल्याचे दिसत आहे.

Jun 21, 2021, 04:19 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray Hoist National Flag At Varsha Bunglow On 74th Independence Day PT3M5S

मुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Aug 15, 2020, 03:40 PM IST

आदित्य नारायण, नेहा कक्करच्या लग्नाचा व्हिडिओ लीक; पण.....

पण, आदित्य हे काय म्हणतोय....? 

Feb 14, 2020, 05:01 PM IST

रघुच्या ex wifeने लिहला भावूक संदेश

कारण ऐकून म्हणाल....

Jan 18, 2020, 09:38 PM IST

'गॅरी' दिसणार एका नव्या रुपात

तो परत येतोय झी मराठीवर

Dec 16, 2019, 07:48 PM IST

सौमित्र दिसणार नव्या भूमिकेत

नवा प्रोजेक्ट, नवी भूमिका 

Nov 22, 2019, 03:03 PM IST

काय होता मंदिरा बेदीच्या जीवनातील सर्वात कठिण निर्णय?

लक्ष वेधतंय, मंदिराचं सूचक वक्तव्य

Nov 20, 2019, 01:52 PM IST

'नेहाला त्या प्रसंगातून वाचवण्याचा मी प्रयत्न केला पण.... '

आदित्य नारायणची 'त्या' प्रकरणी लक्षवेधी प्रतिक्रिया 

 

Oct 27, 2019, 11:11 AM IST