horses

16000 घोड्यांचं Death Warrant! हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून करणार खात्मा; कारणही आलं समोर

Plan Kill Thousands Of Horses By Shooting From Helicopters: स्थानिक सरकारने यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला असून खरोखरच सरकारकडून असे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 31, 2023, 10:53 AM IST

Optical Illusion : फोटोत लपलेत 3 पायांचे घोडे, शोधून दाखवाच

ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केल्या जाणाऱ्या आणि शोधल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे.

 

Aug 27, 2022, 07:48 PM IST

घोडे खरेदी विक्रमी प्रतिसाद, चार दिवसात सव्वा कोटी

देशभरात घोडे खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजराने आवघ्या चार दिवसात कोटीचा पल्ला गाठला आहे. या घोडे बाजरात चार दिवसात सव्वा कोटी रुपयांटी घोड्याची विक्री झाली आहे.

Dec 17, 2016, 11:21 PM IST

वाढतं तापमान कमी करतंय उंची

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.

Feb 27, 2012, 11:39 AM IST