horror

'कनिका'... एक हॉरर सूडकथा!

सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'कनिका' हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुष्कर मनोहर हे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

Feb 15, 2017, 04:10 PM IST

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. दोन प्रवासी ट्रेनने एकमेकांना समोरुन धडक दिली. कोरॅटो आणि अँड्रिया शहरांच्या मध्यभागी हा अपघात झाला . 

Jul 12, 2016, 09:50 PM IST

'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं

इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

Jun 9, 2016, 01:12 PM IST

भीतीदायक : बांगलादेशातील एका माणसाचे होतेयं 'झाडा'त रुपांतर

बांगलादेशात दक्षिणेला असलेला खुलना जिल्ह्यातील अबुल बजानदार एक विचित्र आजाराने ग्रासले आहे. त्याच्या शरिरावर एक विचित्र लाकडासारखे आवरण चढू लागले आहे. त्याचे वजन सुमारे ५ किलोच्या आसपास आहे. 

Feb 5, 2016, 07:35 PM IST

सावधान, या १० शॉर्ट हॉरर फिल्म रात्री पाहू नये अशा

या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत.

Dec 18, 2015, 09:42 PM IST

मानवतेचा अंत : 'सेक्स गुलाम' मुलींवर सर्वांदेखत सामूहिक बलात्कार

इराक आणि सीरियामध्ये दहशतवादाचं दुसरं नाव बनलेलं 'आयएसआयएस'चं आणखी एक घृणास्पद सत्य उघड झालंय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या दशतवाद्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंधक बनवलं होतं. यामध्ये अनेक महिला आणि मुलींचाही समावेश होता. 

Apr 16, 2015, 03:11 PM IST

वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे..

स्थूल व्यक्ती ह्या आपल्या वजनाविषयी फारच चिंतेंत असतात. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

Oct 30, 2012, 01:14 PM IST