honoured

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

शहीद हवलदार हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. देशातील हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पदक आहे. डोळ्यात पतीच्या अभिमानाचा भाव घेऊन हंगपन दादा यांची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा सम्मान स्वीकारला.

Jan 26, 2017, 01:18 PM IST

आशा भोसलेंना भारतरत्न मिळाला पाहिजे-मोहन जोशी

आशा भोसले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा असल्याची भावना सुनिधीने व्यक्त केली.

Dec 2, 2016, 07:08 PM IST

इंग्रजांनी केला 'त्या' सहा भारतीय सैनिकांना सलाम!

ब्रिटनच्या परदेश आणि राष्ट्रकुल कार्यालयानं प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशासाठी लढणाऱ्या क्रांतीवीरांच्या प्रेरणादायी कहाण्या चित्रीत करण्यात आल्यात. उल्लेखनीय म्हणजे, ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं त्यांनीच आपल्या या व्हिडिओत भारतीय वीरांचाही उल्लेख केलाय.

Jun 21, 2016, 08:52 PM IST

अलिबागमध्ये माजी विद्यार्थ्यांचं सम्मेलन

अलिबागमध्ये माजी विद्यार्थ्यांचं सम्मेलन

May 14, 2016, 08:08 PM IST

नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Apr 26, 2014, 12:36 PM IST

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे.

सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

Feb 13, 2014, 02:07 PM IST