'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'
नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे.
Dec 21, 2024, 06:28 PM IST