home

राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन

मुख्यमंत्र्यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

Aug 25, 2017, 08:47 PM IST

राकेश बापटने स्वतः घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

 महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन आता प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झाले आहे.  मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे. 

Aug 24, 2017, 07:56 PM IST

पोलिसांच्याच घरी चोरी करणाऱ्या तरुण-तरुणीला अटक

भायखळा पोलीस वसाहतीत राहणा-या दोन पोलिसांच्या घरीच चोरी झाल्याची घटना घडली आहे.

Aug 23, 2017, 04:05 PM IST

'रेरा' अंतर्गत इमारतीची नोंदणी केली असेल, तरच घर घ्या

. एकट्या जुलै महिन्यात तब्बल ७०६ प्रकल्पांचे अर्ज दाखल झालेत. त्यापैकी २८७ प्रकल्प मंजूर झाल्याने ते रेराच्या कचाट्यात सापडणार नाहीत.

Aug 10, 2017, 03:45 PM IST

साईसिद्धी दुर्घटना : पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

Aug 5, 2017, 09:21 PM IST

पुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!

शहरातील रेरा अंतर्गत तीन हजार बांधकामांची नोंदणी झाली आहे. पुणे , पिंपरी - चिंचवड आणि PMRDA च्या हद्दीतील ही बांधकामं आहेत. नोंदणी झालेल्या बांधकामाची संख्या सध्या सुरु असलेल्या बांधकामांच्या तुलनेत फक्त वीस टक्के आहे. जवळपास ऐंशी टक्के चालू बांधकामांची रेराकडे नोंदणी झाली नसल्याची माहिती पुढं येतेय. 

Aug 4, 2017, 12:59 PM IST

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत? 

Jul 14, 2017, 09:05 PM IST

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?

एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...

Jul 14, 2017, 07:41 PM IST

PICS : हरवल्यानंतरही वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला घरी पाहुणचार

टीम इंडिया ब्राव्होच्या घरी सेलिब्रेशन केलं यावेळी टीम इंडियाचे सदस्य ब्राव्होच्या आईला भेटले. ब्राव्होने हे काही फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले.

Jun 26, 2017, 03:26 PM IST

सिंधुदूर्गात जि.प. सदस्याच्या घरी चोरांचा डल्ला

भरदिवसा होणा-या या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालाय. 

Jun 22, 2017, 03:17 PM IST