home minister anil deshmukh

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला

Anil Deshmukh's rejected bail application : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळीही जेलमध्ये जाणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावर पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

Oct 21, 2022, 03:23 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 11 महिन्यांनी अखेर जामीन, जेलबाहेर येणार?

Oct 4, 2022, 02:42 PM IST

'त्या' दिवसांत काय घडलं ? गृहमंत्र्यांनी दिला लेखाजोखा

गृहमंत्र्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले

Mar 23, 2021, 09:06 AM IST
State Home Minister Anil Deshmukh And Power Minister Nitin Raut Press Conference 1 March 2021 PT16M41S

भारतातील 'पॉवर ग्रीड' चीनच्या निशाण्यावर

State Home Minister Anil Deshmukh And Power Minister Nitin Raut Press Conference 1 March 2021

Mar 1, 2021, 09:45 PM IST

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाच्या विळख्यात

अनिल देशमुख यांची प्रकृती आता स्थिर आहे. 

 

Feb 5, 2021, 08:33 PM IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गुन्हेगारांचा गराडा, फोटो व्हायरल

 फोटोवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका

Feb 2, 2021, 11:57 AM IST

'महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन हा सायबर हल्ला'

मुंबईसह महाराष्ट्रात वीज खंडीत 

Jan 25, 2021, 08:43 AM IST
Home Minister Anil Deshmukh On CBI Report On Sushant Singh Rajput Suicide Case PT57S

गृहमंत्री अनिल देशमुखांचा सीबीआयला चिमटा

Home Minister Anil Deshmukh On CBI Report On Sushant Singh Rajput Suicide Case

Dec 27, 2020, 03:20 PM IST

मानस कन्येचा विवाह, गृहमंत्री झाले 'वधू' पिता तर जिल्हाधिकारी 'वर' पिता

 नागपुरात एक अनोखा विवाह सोहळा होणार आहे. (Unique marriage preparation) दोन अनाथांचे पालकत्व स्विकारत त्यात गृहमंत्री मुलीचं कन्यादान करणार आहेत. नागपूर जिल्हाधिकारी वधू पिता असणार आहेत.  

Dec 16, 2020, 03:34 PM IST

राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी पोलीस भरती, मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रामध्ये लवकरच १२,५०० हजार पोलिसांची भरती होणार आहे.

Sep 16, 2020, 05:56 PM IST
Mumbai Home Minister Anil Deshmukh On Prakash Ambedkar Vitthal Mandir Pravesh PT57S

मुंबई | मंदिर खुली करण्याबाबत चर्चा करणार - अनिल देशमुख

Mumbai Home Minister Anil Deshmukh On Prakash Ambedkar Vitthal Mandir Pravesh

Aug 31, 2020, 05:05 PM IST
Pune Hadapsar 85 Year Old Lady Doing Adventure Games Struggle Home Minister Anil Deshmukh Visit PT2M21S

पुणे | 'झी २४ तास'च्या बातमीनंतर आजींकडे मदतीचा ओघ

Pune Hadapsar 85 Year Old Lady Doing Adventure Games Struggle Home Minister Anil Deshmukh Visit

Jul 25, 2020, 09:55 PM IST

'बकरी ईद'साठी गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शक सूचना, हे नियम पाळावे लागणार

बकरी ईदसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Jul 17, 2020, 06:06 PM IST

मुख्यमंत्र्यांचा पुन्हा राष्ट्रवादीला शह?, मुंबईचे पोलीस आयुक्त मातोश्रीवर

बदलीच्या वादानंतर पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Jul 5, 2020, 09:01 PM IST